Modi govt issues advisory to prevent Zoom meeting for govt officials | Sarkarnama
-
Modi govt issues advisory to prevent Zoom meeting for govt officials | Sarkarnama
Modi govt issues advisory to prevent Zoom meeting for govt officials : zoom, corona, Rajnathsingh, Modi Govt संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी `झूम`वर मिटिंग घेतली आणि मोदी सरकार खडबडून जागे झाले.... केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉर्म वापरण्यास सरकारी अधिकाऱ्यांना बंदी केली आहे. हे अॅप सरकारी कामासाठी नाही, असे गृह मंत्रालयाने काढलेल्या सूचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
Friday, 17-Apr-20 01:22:44 PDT from web