governor bhagaysingh Koshiyari yet not taken decision on to appoint Uddhav as MLC | Sarkarnama
-
governor bhagaysingh Koshiyari yet not taken decision on to appoint Uddhav as MLC | Sarkarnama
uddhav thackaray, Maharashtra, covid2019, mlc election : governor bhagaysingh Koshiyari yet not taken decision on to appoint Uddhav as MLC राज्यपाल कोश्यारी ठाकरेंना हवा असलेला निर्णय घेईना! सरकारचे टेन्शन जाईना!!ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागते. ही मुदत २७ मे रोजी संपते.
Friday, 17-Apr-20 01:18:37 PDT from web